कला रंजन
बहुउद्देशीय सामाजिक विचार मंच
प्रगल्भता, विवेकशीलता पेरण्यासाठी; समाजात अग्रगण्य बदल घडवून आणण्यासाठी कृतिशील विचारमंच अर्थात कलारंजन….
कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक,सामजिक घटकांना सविस्तरपणे मांडण्याचे कार्य कलारंजन आपल्या माध्यमातून करत असून; एक हक्काचे विचारमंच आपल्या लिखाणाला व कलांना वाव देण्यासाठी निःपक्षपणे अविरत आपल्या सेवेत आहे.
समाजातील जडणघडणी तसेच निर्माण होणारा विरंगुळा निराकरणाचे कार्य कलारंजन डोळसपणे करत आहे. समाजाची तथ्यपूर्ण प्रतिभा मांडण्याचे कार्य एक दुवा व आरसा म्हणून कलारंजन करत आहे व करत राहील….
जनसामान्य, साहित्यिक वर्ग, पत्रकार मित्र यांच्या सहयोग व सहकार्याने कलारंजन बहुउद्देशीय सामाजिक विचारमंच २४ तास आपल्या सेवेत….