गांधी बाल मंदिर हायस्कूल मध्ये प्रथमच ताराबाई मोडक अध्यापक विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6 वाजताआयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात कांचन खरात ,वैष्णवी देवरुखकर ,गीता बांदेकर ,स्नेहा सुभेदार , भक्ती वर्तक ,चंद्रकांत पाटील, सुरेश केंगार, रवींद्र बडवे ,दीपक पाडावे ,किसन धोंगडे, राजाराम शिंदे या मुख्याध्यापकांचा तसेच अनिता पाटील, रूपाली शिंदे, साक्षी संखे, प्रियंका लागवणकर, मनिषा पातेरे ,संध्या देठे ,सुनिता गोरे ,जयश्री वाघमारे, सायली मेस्त्री ,अनिता लुगडे, प्रियांका पेडणेकर,अनिता पोळ मधुमती मगर, रत्नकांत विचारे ,यशवंत किंजळे ,गणेश जाधव, पांडुरंग झावरे ,जगन्नाथ जाधव, राजेश गिरकर, बाळासाहेब पवार, भाऊसाहेब क्षिरसागर ,बाळू पानसरे, किशोर खरात, उत्तम कोळंबेकर ,संतोष साखरे ,नरेंद्र शिर्के ,गोरखनाथ शिरसाठ, शौकत पटेल ,दत्तात्रय पवार, मारुती डोळे, सुभाष मगर, केरू डोखे, संतोष मुंडेकर, संजय देशमुख ,अजित जगदाळे, चंद्रकांत रामाने ,ललित जाधव, संतोष जायभये,चंद्रकांत सालावकर, सुरेश हातणकर, संदीप परब, राजेश पोखरकर, शिवाजी सानप ,अशोक चव्हाण, भूपेंद्र गुरव ,प्रकाश बागडे, दत्तात्रय बैलकर, धनाजी बांगर, राजेश महाकाळ, मधुमती मगर, विश्वनाथ पांचाळ यांना सन्माननीय जयश्रीताई घैसास यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
प्रसिद्ध अभिनेते श्री जॉनी रावत ,सन्माननीय विजय गायकवाड सर ताराबाई म्हणून अध्यापक विद्यालय प्राचार्य, श्री अनिल पांचाळ मुख्याध्यापक गांधी बाल मंदिर हायस्कूल,श्री. जगन्नाथ जाधव संस्थापक सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी सोसायटी यांच्या हस्ते आदर्श शिक्षक ,शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.