भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम
सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी विकासक आनंद मोदी जी यांना श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.विकासक आनंद मोदीजी एक कुशल , रहिवाशांच्या समस्यांची जाण असलेले, घराच्या बदली घर देण्याच्या उद्देशाने एस.आर.ए.योजना श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विभागात राबवित आहेत.रहिवाशांमध्ये मिसळणारे विकासक विभागात लोकप्रिय आहेत.एस.आर.ए.मध्ये येणाऱ्या समस्या विना विलंब सोडविणे, पात्रता, विकास कामांसाठी जागा खाली करणे आदी कामे प्रगतीपथावर आहेत.
विभागातील लोक प्रिय विकासक आनंद मोदीजी यांना कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,( १७ फेब्रुवारी २०२५) शुभेच्छुक.. अध्यक्ष/ मुख्य प्रवर्तक.. विजय पाल, महासचिव.. भारत कवितके, उपाध्यक्ष..ग्दिविजय पाठक, खजिनदार..दिवानसिंह सौन,उप सचिव.. संजय कुंभार, उपखजीनदार.. प्रेम शंकर सागर वर्मा..व सभासद, सदस्य, आणि रहिवासी बांधव.