कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन निम्मिताने महिला सन्मान साठीराजकिय,सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,कला,क्रिडा,वैद्यकिय आणी उद्योग क्षेञातील कर्तुत्वान महिलांनी दिनांक २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत आपले स्वत:चे प्रस्ताव कलावंत विचार मंच संस्थेच्या संर्पक नंबर 9146668766 वर पाठवावेत, असे पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागतध्यक्ष मा.श्री.सुनील मोंढे यांनी एका प्रसिध्द पञकाद्बरे कळविले.