कला सांस्कृतिक

शिर्डीत कलाकार भव्य व दिव्य मेळावा संपन्न

 28.ऑगस्ट. वार बुधवारी सकाळी ठिक 10:30.वाजता साईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भुमित. शिर्डीत. अतिषय सुदर व प्रसन्न वातावरणात संपन्न झाला. प्रथम साई च्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन नंतर सर्वांनी मिळून साई ची आरती केली व नियोजित कलाकार मेळाव्यास सुरुवात करण्यात आली या कलाकार मेळाव्यास महाराष्ट्र राज्यातील सुमारे दोनशे कलाकार आले होते.या मेळाव्यात काही कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त करुन या मेळाव्याचे आयोजक मा.श्री.सुदाम संसारे.सर व त्यांच्या सर्व आयोजक टिम चे भरभरुन कौतुक करण्यात आले.या मेळाव्याचे सूत्रसंचालन. मा श्री.डाॅ.अजय वारुळे.सर यांनी केले तर प्रास्ताविक मा मेळाव्याचे आयोजक मा.श्री.सुदाम संसारे.सर यांनी अतिशय मार्मिक भाषेत केले.

कि, हा कलाकार मेळावा ठेवण्याचा उद्देश व संकल्पना समजून सांगीतली या कलाकार मेळाव्यास संगमनेर येथील अँड. गांडुळे सर ,पुणे येथील श्री.काळुराम ढोबळे सर,बेलापूर येथील मा श्री.राजु बनेमियाॅ मुलानी बेलापुरकर,नाशिक येथील वेबसिरीज स्टार कुटे उर्फ बाबुराव व त्यांची संपूर्ण टिम, कवी सरकार इंगळी सर,दिपक गरुड सर, नांदेड येथील मा सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम,पुणे येथील मा सौ.सुनंदा सुर्यवंशी मॅडम, छत्रपति संभाजीनगर येथील मा डाॅ.अजय वारुळे.सर,श्री.समाधान बिथरे.सर मा.श्री.राजेंद्र पोळ सर, मा.श्री.कुष्णा शरणागत सर, गंगापुर येथील संभाजी खैरे.सर,राहुरी येथील श्री.बाळासाहेब वराळे सर मा श्री.गोरखपांढरे.सर,नेवासा येथील मा.श्री.अनिल सकट सर,दौंड बारामती येथील मा श्री.चंद्रकांत लोंढे.सर,संगमनेर येथील मा श्री.असलम रंगरेज वेबसिरीज स्टार बकुळा व गजराबाई,पुणे येथील राम दुधभाते सर तसेच पाथर्डी येथील मा.श्री.वजीर शेख सर,पुणे येथील मा.श्री.रविशा तेलधुणे सर ,जालना येथील मा.श्री.आला बाबुराव फेम सुरेश कांबळे सर, मुंबई येथील मा.श्री.सुरज जाधव सर,तसेच कोल्हापूर,नाशिक,येवला,सातारा,सांगली,मध्य प्रदेश,कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळय़ा भागातील आर्टिस्ट मोठ्या संख्येने हजर होते

या मेळाव्यात 90% आर्टिस्ट ची वेगवेगळ्या चित्रपटा साठी निवड करण्यात आली आहे.शेवटी आभार मा.श्री.डाॅ.अजय वारुळे.सर यांनी मानले व या मेळाव्यास हजर असलेल्या प्रत्येक आर्टिस्ट ला गुलाब पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.व शेवटी जेवन करुन या कलाकार मेळाव्याची सांगता झाली.

Related posts

मुरबाडचा मिमिक्री स्टार गणेश देसले गाजतोय महाराष्ट्रभर

kalaranjan news

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे चित्रकलेतून हरीश पाटील यांचे अनुपम कलेचे योगदान

kalaranjan news

||स्तुति शिवरायांची ||

kalaranjan news