STAR MARATHI” या यूट्यूब चॅनेल ला प्रसारित
घोटाळे खरतर नावातच फार मोठी गंमत दडलिये, समाजातल्या अश्या विविध गमतींवर कोपरखळ्या काढत ही सिरीज विनोदी पद्धतीने “घोटाळे ही सिरीज 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजेला प्रेक्षकांसमोर येणार आहे या मध्ये नाशिक मधील तसेच महाराष्ट्रातील उत्तम अभिनय कलावंत गुणी कलावंत आपल्याला बघायला मिळणार आहेत उत्तम निखळ विनोद, साधेसरळपणा आणि खुमासदार प्रसंग ही या वेबसिरिजची बलस्थान असणार आहेत या वेबसिरीज चे लेखन दिग्दर्शन अतुल महानवर कॅमेरावर्क मनोज खैरनार एडिटिंग किशोर शिंदे तसेच कॉस्च्युम्स मेकअप पूजा जाधव हिने केलेले आहेत सिरीज ची निर्मिती संतोष शिरसाट यांनी केलिये तरी सर्व प्रेक्षकांनी ही सिरीज नक्की बघावी आणि मनोरंजनाचा निखळ आनंद घ्यावा प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने प्रतिसाद द्यावा अशी साद निर्मात्यांकडून देण्यात आलीये