जि.प.आदर्श प्राथमिक शाळा कळझोंडी नं.१ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी उत्साहात
रत्नागिरी तालुक्यातील जि.प.आदर्श शाळा कळझोंडी नं.१ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आयु.संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार जाधव...