प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वात काला गोटा येथे पारधी बांधवांसमवेत दीपावली स्नेहमिलन सोहळा संपन्न
समाजसेवक धीरूभाई सांगाणी यांच्या सहयोगाने व प्रा. डॉ. अरविंद देशमुख नेतृत्वात काला गोटा येथे पारपी बांधवांसमवेत दीपावली स्नेह मिलन सोहळा संपन झाला. तिवसा तालुक्यातील काला...