स्कुल ऑफ स्कॉलर्स बिर्ला काॅलनीतील विद्यार्थ्यांनी साकारले सुंदर गणपती
अकोला प्रतिनिधी – बिर्ला काॅलनी स्थित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे पर्यावरणाचे भान राखत शालेय विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापीका डॉ.श्वेता दिक्षित...