मा. समाधान दिनकर लोणकर यांना आदर्श पोलीस अमृत गौरव पुरस्कार जाहीर. वांद्रे,मुंबई येथे होणार पुरस्कार प्रदान.
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित अमृत गौरव पुरस्कार 2024 साठी हिंगोली जिल्ह्यातील राहोली (बु) गावचे प्रसिद्ध शाहीर दिनकर लोणकर यांचे सुपुत्र समाधान...