सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्थेद्वारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती थाटात साजरी
सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्था नागपूर तर्फे जिजाऊ सावित्री मुक्ता विचार मंच आणि स्टुडंट एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगप्रसिध्द साहित्यिक साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची...