लेखिका सौ वर्षा फटकाळे वराडे ठाणे यांना प्रजासत्ताक अमृत महोत्सवानिमित्त साहित्यरत्न पुरस्कार प्रदान
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य 2024 साठी ठाणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिका सौ वर्षा फटकाळे वराडे यांना साहित्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या ‘अश्वत्थ’ काव्यसंग्रहाला देखील...