सौ. वसुधा वैभव नाईक या ‘आंतरराष्ट्रीय जीवन गौरव ‘ पुरस्काराने सन्मानित
स्थळ- वेदशस्रोतेजक हॉल, सदाशिव पेठ. विश्वगुरू मा. डॉ. मधुसूदन घाणेकर ब्रह्मध्यान विश्वपीठतर्फे वसुधा इंटरनॅशनलच्या सौ.वसुधा वैभव नाईक यांना ‘ आंतरराष्ट्रीय जीवन गौरव’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....