प्रसिध्द लेखिका प्रा.दीपाली सोसे यांची तिसर्या राज्यस्तरीय मनमंथन मराठी साहित्य संमेलनाच्या ‘संमेलनाध्यक्ष’पदी निवड
अकोला(दि.२०): साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रमांचे,महोत्सवांच्या नियोजनबद्भ आयोजनासह व नागपूर व पुणे येथील दोन राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करून साहित्यिकांना...