विल्ये रत्नागिरी येथे माता सावित्रीमाई फुले आणि माता रमाई जयंती उत्साहात
अमित कांबळे /प्रतिनिधी रत्नागिरी तालुक्यातील मौजे विल्ये बौद्धजन कमिटी,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, तसेच मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ, आणि मानका आप्पा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने...