कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार जागतिक महिला दिन साजरा
कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन निम्मिताने महिला सन्मान साठीराजकिय,सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,कला,क्रिडा,वैद्यकिय आणी उद्योग क्षेञातील कर्तुत्वान महिलांनी दिनांक २० फेब्रुवारी...