बालकलाकार चि.अद्विक सोसे आणि स्वराज सोसे यांना वाढदिवसानिमित्त मिळालेले पोष्टाची तिकिटे ‘माय स्टॅम्प’ ही सुरेख भेट
आपल्या अभिनय कलेने व हजरजबाबी स्वभावाने सर्वांची मने जिंकणारे बालकलाकार चि.अद्विक सोसे आणि स्वराज सोसे या दोघांना चि.अव्दिक याच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त पोस्टमास्टर तथा कलाकार अभय...