कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा ची विजयाची परंपरा कायम
श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे द्वारा संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सलग चौथ्यांदा...