कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा, संघपाल महाराज पवनूरकर या युवा कीर्तनकाराची प्रेरक यात्रा
सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाने प्रेरित होऊन, 14 वर्षांच्या वयात कीर्तन सेवा सुरू करणाऱ्या युवा संघपाल महाराज पवनूरकर कीर्तनकाराची कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. 2 जानेवारी 1996 रोजी...