ओम वैष्णवी वन्नेरे निर्मित ‘काटा’ या मराठी चित्रपटासाठी अकोला येथील आनंदी गुरुकुलच्या सहा विद्यार्थी कलाकारांची निवड
विदर्भातील ओम वैष्णवी वन्नेरे फिल्म प्राॅडक्शन निर्मित ‘काटा’या मराठी चित्रपटासाठी नुकत्याच अकोला येथे ‘आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अकॅडमीमध्ये झालेल्या कलाकारांच्या आॅडिशनमध्ये ‘आनंदी गुरुकुल’च्या सहा विद्यार्थी कलाकारांची...