शिवनेरी किल्ल्यावर माझा शिवबा काव्यसंग्रह प्रकाशन व काव्य मैफल उत्साहात संपन्न
शिवजन्मोत्सव निमित्त नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय पुणे वतीने “माझा शिवबा”काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर अतिशय उत्साही आनंद वातावरणामध्ये प्रकाशन सोहळा रंगला.. यावेळी सर्व नक्षत्र कवींनी...