तानाजी धरणे साहित्य पुरस्काराने सन्मानित
लेखक तानाजी धरणे लिखित हेलपाटा या बहुचर्चित कादंबरीला अल्पावधीतच 18 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले.धृपद एन्टरटेनमेंट व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने तीनशेहून अधिक साहित्यकृतीतून...