अरिंजय फाउंडेशन प्रस्तावित वसुंधरा गो संवर्धन केंद्र,भूमिपूजन सोहळा
पुण्यात अरिंजय फाउंडेशन गोमाता गाईंसाठी आपले बहुमोलाचे कार्य बजावत आहे. सत्य स्थितीत याच गायींच्या जनावरांच्या हस्तेमुळे, कत्तलीमुळे समाजात वाईट प्रवृत्तीचा वेग वाढत आहे. याच गोमातांना...