मनमंथन वाचन-लेखन समूह म्हणजेच जगाला आनंदाची शिकवण देणारा देशभरातील चिरतरूण साहित्यिकांचा संघ
संस्था कोणतीही असो,ती संस्था मोठी होण्यामागे त्या संस्थेतील प्रत्येक घटक हा अत्यंत महत्वाचा असतो.मनमंथन लेखन-वाचन समूह हा असाच मोठा समूह आहे,जो देशभरातील साहित्यिकांना,कलाकारांना एकत्र करून...