कार्य गौरव पुरस्काराने विजया (विद्याताई ) वाघ होणार सन्मानित
उमरगा येथील साप्ताहिक विश्वनायकाच्या वतीने दुसरा वर्धापन दिन उमरगा या ठिकाणी संपन्न होत आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा)...